पोस्ट्स

#Aadhaar Card/Aadhar Card Lost/Aadhar Card Reprint/download Aadhar card/ correction Aadhar card/New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/After marriage name change in Aadhar/Newborn baby Aadhar card/ Address correction/Aadhar Card link

 #Aadhaar Card/Aadhar Card Lost/Aadhar Card Reprint/download Aadhar card/ correction Aadhar card/New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/After marriage name change in Aadhar/Newborn baby Aadhar card/ Address correction/Aadhar Card link             भारतामध्ये आधार कार्ड सगळ्यात महत्वाचे मानले जाते प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये आधार कार्ड शिवाय कोणतेच काम होत नाही प्रत्येक कार्यालयामध्ये आधारकार्डची आवश्यकता असते त्यामुळे या आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.               1)नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया New Aadhar card Application and Documents प्रक्रिया/ Aadhaar Process          नवीन आधार कार्ड चे ॲप्लिकेशन हे गव्हर्मेंट च्या कार्यालयात होते त्यासाठी आम्हाला बँक पोस्ट ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस आणि नगरपरिषद मध्ये जावे लागते तेथे जाण्यापूर्वी ऑनलाइन अपारमेंट बुकिंग करावा लागतो अपरमेंट बुकिंग केल्यान...

इलेक्शन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती/All Details about Voter Id

              पूर्वीच्या काळामध्ये इलेक्शन काढण्यासाठी आम्हाला तहसीलदार ऑफिस मध्ये किंवा आपल्या गावातील B.L.Oकडे जावे लागायचे पण सध्याच्या काळामध्ये भारत सरकारने इलेक्शन म्हणजे वोटर आयडी काढण्यासाठी भरपूर सोपी पद्धत केली आहे म्हणजे सर्व काम ऑनलाइन पद्धतीने केले आहे इलेक्शन कार्ड नवीन काढण्यासाठी किंवा इलेक्शन कार्ड मध्ये कुठल्याही प्रकारचे सुधार करण्यासाठी कुठलाही ऑफिसला जाण्याची गरज नाही आणि हे सर्व मोफत आपण आपल्या घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो त्याच्याबद्दल माहिती ती जाणून घेऊया.         नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे          नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी एक एक आयडी प्रूफ ची आवश्यकता असते आणि एक पत्त्याच्या ग्रुपच्या आवश्यकता असते त्याचप्रमाणे जन्माच्या पुरावा सुद्धा द्यावा लागतो व ज्या व्यक्तीचे इलेक्शन कार्ड काढायचे आहे त्याचा एक फोटो सुद्धा लागतो         जन्माच्या पुराव्यासाठी यातील कुठलाही एक द्यावे 1) आधार कार्ड,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट,शाळेचा...

Passport Documents And Other Information / पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची इतर महत्वाची माहीती

इमेज
 पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची  इतर महत्वाची माहीती                   आज कल पासपोर्ट ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे देशाबाहेर आंतरराष्ट्रीय प्रवास करणे देखील दिवसेंदिवस सोपे होत आहे दुसऱ्या देशात नोकरी करणे किंवा मित्रांसह एखाद्या देशात जाणे देखील सामान्य होत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पासपोर्ट असणे अनिवार्य गोष्ट बनली आहे.पासपोर्ट काढण्यासाठी कुठल्याही वयाची अट नसते व सर्व सामान्य माणूस सुद्धा पासपोर्ट बनवून घेऊ शकतो पासपोर्ट  बनवण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. पासपोर्ट मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी चे जर पासपोर्ट काढायचे असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे. 1)आधार कार्ड  2)जन्मदाखला  3)शाळेचे बोनाफाईट  4)शाळेचे आयडी कार्ड  5)एक फोटो 6)बँक पासबुक (आई-वडिलांचे) 7)आई-वडिलांचे जर पासपोर्ट असतील तर तर दोन्ही पासपोर्ट 8)आई-वडील दोघे ही पासपोर्ट ऑफिसमध्ये हजर पाहिजेत(जर वडील देशाच्या बाहेर असतील तर त्यांच्या पासपोर्टची झेरॉक्स लागेल)...

What is a Gazette and what are the documents needed to Gazette and benefits of the Gazette/गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे /

इमेज
गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे प्रत्येक क्रमांक मधील फक्त एक कागदपत्र लागेल 1)एक फोटो 2)आधार कार्ड/पॅन कार्ड/इलेक्शन कार्ड/ पासपोर्ट 3)राशन कार्ड/लाईट बिल (आधार कार्डवर पत्ता बरोबर असेल तर (3)नंबर मध्ये जे डॉक्युमेंट आहेत त्यांची गरज नाही जर पत्ता जुन्या ठिकाणी राहात असाल तिकडचा असेल तर यातील एक घ्यावा म्हणजे राशन कार्ड किंवा लाईट बिल) 4)जन्म दाखला/शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट 5)जुने नाव आणि नवीन नाव 6) मोबाईल नंबर 7)मॅरेज सर्टिफिकेट किंवा 100 च्या बॉंड पेपर वर प्रतिज्ञापत्र. गॅझेट बनवण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत 1)एखाद्या व्यक्तीची दोन वेगवेगळी नावे आहेत व त्या व्यक्तीला दोन्ही नावाचा वापर करायचा आहे तर तो व्यक्ती गॅजेट चा वापर करू शकतो याच्या वापराने तो सरकारी व प्रायव्हेट दोन्ही ठिकाणे आपली कागदपत्रे वापरू शकतो 2) नवीन लग्न झाल्यानंतर पत्नीचे नाव हे काही धर्मांमध्ये बदलून नवीन ठेवले जाते . पत्नीचे सर्व कागदपत्र हे लग्नाच्या अगोदर च्या नावाने असतात त्यामुळे तिला नोकरीस...

New Ration Card / Remove Name and Add Name Documents / नवीन राशन कार्ड व नाव कमी व चढवणे यासाठी लागणारी कागदपत्रे

इमेज
 नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे                             नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी दोन मार्ग असतात, ते खालील प्रमाणे आहेत. 1) घराची घरपट्टी स्वतःच्या नावावरती पाहिजे अशी घरपट्टी पाहिजे जा घरपट्टीवर राशन कार्ड रजिस्टर नसेल , म्हणजे नवीन राशन कार्ड करण्यासाठी नवीन घराची घरपट्टी आवश्यक असते. 2) स्वतःचं घर नसेल आणि भाड्याच्या घरामध्ये भाड्याने राहत असाल तर भाडे चा करार 3 वर्षाचा  बनवून ही नवीन  राशन कार्ड बनवता येते.  वरील मुद्द्यांची माहिती आपण आता सविस्तर बघूया  स्वतःच्या नावे घरपट्टी असेल तर 1)नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी एक फॉर्म जे तुम्हाला सेतीमध्ये मिळून जाईल. 2)जुन्या राशन कार्ड वरील नावं कमी करण्याची पावती व त्या पावतीची झेरॉक्स. 3)घराचा असेसमेंट, असेसमेंट वर राशन कार्ड बनवणारे चे नाव पाहिजे( अर्जदाराचे स्वतःचे नावे). 4) उत्पन्न दाखला चालू आर्थिक वर्षाचा आवश्यक. 5) आधार कार्ड - अर्जात नमूद सर्व व्यक्तींची आवश्यक. 6) गॅस बुक ची झ...