इलेक्शन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती/All Details about Voter Id


             पूर्वीच्या काळामध्ये इलेक्शन काढण्यासाठी आम्हाला तहसीलदार ऑफिस मध्ये किंवा आपल्या गावातील B.L.Oकडे जावे लागायचे पण सध्याच्या काळामध्ये भारत सरकारने इलेक्शन म्हणजे वोटर आयडी काढण्यासाठी भरपूर सोपी पद्धत केली आहे म्हणजे सर्व काम ऑनलाइन पद्धतीने केले आहे इलेक्शन कार्ड नवीन काढण्यासाठी किंवा इलेक्शन कार्ड मध्ये कुठल्याही प्रकारचे सुधार करण्यासाठी कुठलाही ऑफिसला जाण्याची गरज नाही आणि हे सर्व मोफत आपण आपल्या घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो त्याच्याबद्दल माहिती ती जाणून घेऊया.

       नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

         नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी एक एक आयडी प्रूफ ची आवश्यकता असते आणि एक पत्त्याच्या ग्रुपच्या आवश्यकता असते त्याचप्रमाणे जन्माच्या पुरावा सुद्धा द्यावा लागतो व ज्या व्यक्तीचे इलेक्शन कार्ड काढायचे आहे त्याचा एक फोटो सुद्धा लागतो

       जन्माच्या पुराव्यासाठी यातील कुठलाही एक द्यावे

1) आधार कार्ड,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट,शाळेचा दाखला किंवा असे काही सरकारी कागदपत्र ज्याच्यावर ती तुमची जन्मतारीख पूर्ण असेल ते सुद्धा चालू शकते

        पत्त्याच्या पुराव्यासाठी यांच्यामधील कुठलाही एक कागदपत्र जोडावे

2) बँक पासबुक,राशन कार्ड,पासपोर्ट,गॅस बुक, लाईट बिल,टेलिफोन बिल, इन्शुरन्स पॉलिसी,सॅलरी स्लिप, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल

          ओळखीच्या पुराव्यासाठी याच्या मधील कुठलाही एक जोडावा.

3) आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन पासपोर्ट असे रूप की ज्याच्या वरती तुमचा फोटो असेल त्या कागदपत्रांचा ओळखीच्या ग्रुपसाठी म्हणजे आयडी प्रूफ साठी वापर करू शकतो.

4) एक फोटो फोटोचा बॅकग्राऊंड कुठलाही असेल तरीसुद्धा चालेल अपलोड करण्यासाठी सेल्फी फोटोचा वापर करू नका अन्यथा तुमचे एप्लीकेशन रद्द केले जाईल.

5) स्वघोषणापत्र फॉर्म, हे फॉर्म वोटर आयडी वेबसाईट वरती उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या ठिकाणी हे फॉर्म अपलोड करण्याचा ऑप्शन येतो त्या ठिकाणाहून ही हे फॉर्म डाऊनलोड करून भरून तुम्ही अपलोड करू शकता या फॉर्मवर अर्जदाराची सही लागते त्याचप्रमाणे त्याचे पूर्ण नाव आणि जन्मतारखेत सुद्धा उल्लेख असतो.

        इलेक्शन कार्ड मध्ये कुठल्याही प्रकारचा सुधार सुद्धा आपण ऑनलाईन करू शकतो त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि कुठल्या प्रकारचा सुधार कुठल्या कागदपत्ने करू शकतो त्याची माहिती आपण खाली बघूया

      इलेक्शन कार्ड मधील नावामध्ये सुधार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत या कागदपत्रांचा वापर करून तुम्ही तुमचे नाव वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव काहीही सुधार करू शकता त्यासाठी यामधील कुठलेही एक कागदपत्र जोडावे

        #आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन पासपोर्ट असे रूप की ज्याच्या वरती तुमचा फोटो असेल त्या कागदपत्रांचा ओळखीच्या ग्रुपसाठी म्हणजे आयडी प्रूफ साठी वापर करू शकतो.

          इलेक्शन कार्ड मधील जन्मतारखे मध्ये सुधार करण्यासाठी खालील कुठलाही एक ग्रुप जोडावा

          #आधार कार्ड,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट,शाळेचा दाखला किंवा असे काही सरकारी कागदपत्र ज्याच्यावर ती तुमची जन्मतारीख पूर्ण असेल ते सुद्धा चालू शकते.

            इलेक्शन कार्ड मध्ये पत्ते का सुधार करण्यासाठी त्याच्यामधील कुठलेही एक कागदपत्र जोडावे.

            #बँक पासबुक,राशन कार्ड,पासपोर्ट,गॅस बुक, लाईट बिल,टेलिफोन बिल, इन्शुरन्स पॉलिसी,सॅलरी स्लिप, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल.

            इलेक्शन कार्ड मध्ये फोटो बदल करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज लागत नाही  फक्त सेल्फी फोटो चा वापर करू नये जर आपण सेल्फी फोटो अपलोड केले तर एप्लीकेशन रद्द होण्याची तसेच भरपूर असतात.

             इलेक्शन कार्ड जर आपल्याकडून ठरवले गेले आहे तर इलेक्शन कार्ड पुन्हा काढण्यासाठी इलेक्शन कार्ड वेबसाईटचा वापर करून सर्वप्रथम जर तुमच्याकडे इलेक्शन कार्ड चा नंबर नसेल तर इलेक्शन कार्ड चा नंबर सर्च करून मिळवावा नंतर इलेक्शन कार्ड चा नंबर चा वापर करून इलेक्शन कार्ड रिपेरिंग साठी आपलाय करावा यासाठी कुठल्या कागदपत्राची गरज लागते.

            लग्न झाल्यानंतर आई-वडिलांच्या पत्ता वरील जुने इलेक्शन कार्ड रद्द करण्यासाठी फॉर्म झिरो सेवन चा वापर करून ते इलेक्शन कार्ड रद्द करावे यासाठी सुद्धा कुठलाही का पुराव्याची गरज लागत नाही.

#नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी फॉर्म झिरो सिक्स भरावे.

# कुठल्याही प्रकारचे इलेक्शन कार्ड मध्ये बदल करण्यासाठी फॉर्म झिरो एट भरावे.

# लग्नापूर्वीचे इलेक्शन कार्ड रद्द करण्यासाठी किंवा जर तुमच्याकडे दोन इलेक्शन कार्ड चे नंबर असतील तर इलेक्शन कार्ड चा नंबर रद्द करण्यासाठी फॉर्म झिरो सेवन भरावे.


# जर तुमचे इलेक्शन कार्ड हरवले गेले असेल किंवा खराब झाले असेल तर नवीन इलेक्शन कार्ड मिळवण्यासाठी फॉर्म झिरो झिरो वन भरावे.


आणखी कुठलेही माहिती आवश्यक असल्यास आम्हाला कमेंट करा तुम्हाला सहकार्य केला जाईल.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

What is a Gazette and what are the documents needed to Gazette and benefits of the Gazette/गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे /

New Ration Card / Remove Name and Add Name Documents / नवीन राशन कार्ड व नाव कमी व चढवणे यासाठी लागणारी कागदपत्रे

Passport Documents And Other Information / पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची इतर महत्वाची माहीती