Passport Documents And Other Information / पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची इतर महत्वाची माहीती

 पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची  इतर महत्वाची माहीती

                 आज कल पासपोर्ट ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे देशाबाहेर आंतरराष्ट्रीय प्रवास करणे देखील दिवसेंदिवस सोपे होत आहे दुसऱ्या देशात नोकरी करणे किंवा मित्रांसह एखाद्या देशात जाणे देखील सामान्य होत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पासपोर्ट असणे अनिवार्य गोष्ट बनली आहे.पासपोर्ट काढण्यासाठी कुठल्याही वयाची अट नसते व सर्व सामान्य माणूस सुद्धा पासपोर्ट बनवून घेऊ शकतो पासपोर्ट 
बनवण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

पासपोर्ट मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी चे जर पासपोर्ट काढायचे असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे.

1)आधार कार्ड 
2)जन्मदाखला 
3)शाळेचे बोनाफाईट 
4)शाळेचे आयडी कार्ड 
5)एक फोटो
6)बँक पासबुक (आई-वडिलांचे)
7)आई-वडिलांचे जर पासपोर्ट असतील तर तर दोन्ही पासपोर्ट
8)आई-वडील दोघे ही पासपोर्ट ऑफिसमध्ये हजर पाहिजेत(जर वडील देशाच्या बाहेर असतील तर त्यांच्या पासपोर्टची झेरॉक्स लागेल)

18 वर्षावरील व्यक्तीचे पासपोर्ट काढायचे असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे

1)आधार कार्ड 
2)शाळेचा दाखला किंवा पॅन कार्ड 
3)बँक पासबुक (नॅशनलाईज बँक चे व सहा महिन्याच्या आतील एन्ट्री आवश्यक)
4)दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण असेल तर त्याचा पुरावा (रिझल्ट किंवा डिग्री)(दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण नसेल तर याची गरज नाही)

सरकारी कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1)आधार कार्ड 
2)शाळेचा दाखला किंवा पॅन कार्ड 
3)बँक पासबुक (नॅशनलाईज बँक चे व सहा महिन्याच्या आतील एन्ट्री आवश्यक)
4)दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण असेल तर त्याचा पुरावा (रिझल्ट किंवा डिग्री)(दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण नसेल तर याची गरज नाही)
5) लेटरहेडवर एन ओ सी (एन ओ सी चे फॉरमॅट पासपोर्ट ऑफिस च्या वेबसाईटवर अवेलेबल आहे)

पासपोर्ट Renewal करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1)जुनी ओरिजनल पासपोर्ट 
2)आधार कार्ड
3)जर पत्ता बदलायचा असेल तर बँक पासबुक

पासपोर्ट हरवली गेली असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे
1)आधार कार्ड 
2)शाळेचा दाखला किंवा पॅन कार्ड 
3)बँक पासबुक (नॅशनलाईज बँक चे व सहा महिन्याच्या आतील एन्ट्री आवश्यक)
4)दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण असेल तर त्याचा पुरावा (रिझल्ट किंवा डिग्री)(दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण नसेल तर याची गरज नाही)
5)पोलीस स्टेशनचा एफ आय आर 
6)जुन्या पासपोर्ट ची झेरॉक्स


पासपोर्ट हरवली आहे पण आपल्याकडे पासपोर्ट ची झेरॉक्स सुद्धा नाही तर लागणारी कागदपत्रे

1)सर्वप्रथम जेथे रीजनल पासपोर्ट ऑफिस आहे तेथे जाऊन जुन्या पासपोर्ट ची डिटेल घेणे(मुंबईमध्ये बांद्राला ऑफिस आहे)
2)पोलीस स्टेशनला एफ आय आर करणे याची प्रत घेणे
3)आधार कार्ड 
4)शाळेचा दाखला किंवा पॅन कार्ड 
5)बँक पासबुक (नॅशनलाईज बँक चे व सहा महिन्याच्या आतील एन्ट्री आवश्यक)
6)दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण असेल तर त्याचा पुरावा (रिझल्ट किंवा डिग्री)(दहावी किंवा दहावी पेक्षा जास्त शिक्षण नसेल तर याची गरज नाही)

ECR आणि ECNR या दोन प्रकारच्या पासपोर्ट मधील फरक

ECR पासपोर्ट

                 ECR या प्रकारच्या पासपोर्ट वाल्यांना काही देशांमध्ये जाता येत नाही.जर शाळेचे शिक्षण दहावी पास नसेल तर आपल्याला ECR पासपोर्ट मिळते. या प्रकारच्या पासपोर्ट ने आपल्याला कुठल्या देशांमध्ये फिरायला जाता येते हाज व उमरा साठी जाता येते फक्त नोकरीसाठी जाता येत नाही.


ECNR पासपोर्ट

                  ही पासपोर्टच्या व्यक्तीकडे असते ती व्यक्ती कुठल्या देशांमध्ये जाऊ शकते ही पासपोर्ट दहावी पास असणाऱ्या व्यक्तीला व ज्येष्ठ नागरिक यांना दिली जाते त्याचप्रमाणे जी व्यक्ती परदेशांमध्ये तीन वर्षापेक्षा जास्त राहिली आहे हे अशा व्यक्तीला हि दिली जाते.



आधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता ....




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

What is a Gazette and what are the documents needed to Gazette and benefits of the Gazette/गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे /

New Ration Card / Remove Name and Add Name Documents / नवीन राशन कार्ड व नाव कमी व चढवणे यासाठी लागणारी कागदपत्रे