#Aadhaar Card/Aadhar Card Lost/Aadhar Card Reprint/download Aadhar card/ correction Aadhar card/New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/After marriage name change in Aadhar/Newborn baby Aadhar card/ Address correction/Aadhar Card link
#Aadhaar Card/Aadhar Card Lost/Aadhar Card Reprint/download Aadhar card/ correction Aadhar card/New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/After marriage name change in Aadhar/Newborn baby Aadhar card/ Address correction/Aadhar Card link
भारतामध्ये आधार कार्ड सगळ्यात महत्वाचे मानले जाते प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये आधार कार्ड शिवाय कोणतेच काम होत नाही प्रत्येक कार्यालयामध्ये आधारकार्डची आवश्यकता असते त्यामुळे या आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.1)नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया New Aadhar card Application and Documents
प्रक्रिया/ Aadhaar Process
नवीन आधार कार्ड चे ॲप्लिकेशन हे गव्हर्मेंट च्या कार्यालयात होते त्यासाठी आम्हाला बँक पोस्ट ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस आणि नगरपरिषद मध्ये जावे लागते तेथे जाण्यापूर्वी ऑनलाइन अपारमेंट बुकिंग करावा लागतो अपरमेंट बुकिंग केल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या वेळेवर तेथे हजर राहावे लागते किंवा काही ठिकाणी ऑनलाइन अपारमेंट बुकिंग न करता सुद्धा आधार कार्ड ची प्रोसेस करता येते मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन नंबर लावावा लागतो आणि आपल्या नंबर नुसार आधार कार्ड ची प्रोसेस पूर्ण केली जाते यासाठी सर्व ओरिजनल कागदपत्रे सोबत घेऊन ज्या व्यक्तीचे आधार कार्ड बनवायचे आहे त्या व्यक्तीला प्रत्यक्षात तेथे जावे लागते.
#Documents for New Aadhar Card/नवीन आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) एक जन्माचा प्रूफ याच्यामध्ये असा एखाद अप्रुप ज्या कागदपत्रांमध्ये तुमची जन्मतारीख संपूर्ण आहे उदाहरणात -शाळेचा दाखला,पॅन कार्ड,इलेक्शन कार्ड, पासपोर्ट किंवा एखादे सरकारी डॉक्युमेंट.
2) पत्त्याचा प्रूफ याच्यामध्ये असा एखादा ग्रुप जोडावा ज्या कागदपत्रावर तुमचा पत्ता संपूर्ण व्यवस्थित असेल उदाहरणात -बँकेचे पासबुक,राशन कार्ड, गॅस बुक, टेलिफोन बिल, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, इन्शुरन्स, घरपट्टी, खरेदी खत, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, ग्रामसेवकांचा रहिवासी दाखला, नगरसेवकांचा रहिवासी दाखला, व्हॅलिडेशन लेटर.
3) फोटो आयडेंटी कागदपत्र याच्यामध्ये असा एखादा ग्रुप जोडावा ज्या ग्रुप मध्ये तुमचा फोटो असेल
उदाहरणात- पासपोर्ट,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्शन कार्ड,बँक पासबुक, स्कूल बोनाफाईट, स्कूल आयडेंटी कार्ड,
#Lost Aadhar Card / आधार कार्ड हरवणे
तुमच्याकडून जर तुमचे आधार कार्ड हरवले गेले असेल किंवा ते तुम्हाला सापडत नसेल तर यासाठी नवीन आधार कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर असणे गरजेचे आहे जर आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर असला तर तुम्ही आधार कार्ड चा ऑफिशिअल वेबसाईट ला जाऊन तिथून आधार कार्ड डाऊनलोड करू शकता हे आधार कार्ड डाऊनलोड करताना तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येतो जर रजिस्टर मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल किंवा तो नंबर बंद झाला असेल तर हे आधार कार्ड डाऊनलोड करता येणार नाही यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत सरकारने आधार कार्ड च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन फक्त आधार कार्ड चा नंबर चा वापर करून तुम्ही आधार कार्ड ला ऑर्डर करू शकता ही ऑर्डर केल्यानंतर पाच दिवसांमध्ये तुमचे ओरिजिनल आधार कार्ड तुमच्या आधार कार्ड वरील रजिस्टर पत्त्यावर स्पीड पोस्ट च्या माध्यमातून पोचवले जाते आणि यासाठी आधार कार्ड कडून 50 रुपये चार तुम्हाला ऑनलाईन पॅड करावा लागतो त्याचप्रमाणे आत्ता तुम्हाला जर आधार कार्ड प्लास्टिकमध्ये हवे असेल किंवा लॉन्ग साइज मध्ये हवे असेल ते सुद्धा तुम्ही पन्नास रुपये मध्ये ऑर्डर करू शकता हे ऑर्डर करण्यासाठी आधार कार्डचे ऑफिशियल साईट ला विजीट केल्यानंतर तेथे री प्रिंट आधार कार्ड या ऑप्शनला क्लिक करून ही प्रोसेस करावी लागते.
Continue Typing please wait ...........
#Aadhaar Card/#Aadhar Card Lost/#Aadhar Card Reprint/#download Aadhar card/#correction Aadhar card/#New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/#After marriage name change in Aadhar/#Newborn baby Aadhar card/#Address correction/#Aadhar Card link/#Aadhar Card official website
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा