पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#Aadhaar Card/Aadhar Card Lost/Aadhar Card Reprint/download Aadhar card/ correction Aadhar card/New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/After marriage name change in Aadhar/Newborn baby Aadhar card/ Address correction/Aadhar Card link

 #Aadhaar Card/Aadhar Card Lost/Aadhar Card Reprint/download Aadhar card/ correction Aadhar card/New Aadhar card application/ Mobile number register in Aadhar card/After marriage name change in Aadhar/Newborn baby Aadhar card/ Address correction/Aadhar Card link             भारतामध्ये आधार कार्ड सगळ्यात महत्वाचे मानले जाते प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये आधार कार्ड शिवाय कोणतेच काम होत नाही प्रत्येक कार्यालयामध्ये आधारकार्डची आवश्यकता असते त्यामुळे या आधार कार्ड बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.               1)नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया New Aadhar card Application and Documents प्रक्रिया/ Aadhaar Process          नवीन आधार कार्ड चे ॲप्लिकेशन हे गव्हर्मेंट च्या कार्यालयात होते त्यासाठी आम्हाला बँक पोस्ट ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस आणि नगरपरिषद मध्ये जावे लागते तेथे जाण्यापूर्वी ऑनलाइन अपारमेंट बुकिंग करावा लागतो अपरमेंट बुकिंग केल्यान...

इलेक्शन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती/All Details about Voter Id

              पूर्वीच्या काळामध्ये इलेक्शन काढण्यासाठी आम्हाला तहसीलदार ऑफिस मध्ये किंवा आपल्या गावातील B.L.Oकडे जावे लागायचे पण सध्याच्या काळामध्ये भारत सरकारने इलेक्शन म्हणजे वोटर आयडी काढण्यासाठी भरपूर सोपी पद्धत केली आहे म्हणजे सर्व काम ऑनलाइन पद्धतीने केले आहे इलेक्शन कार्ड नवीन काढण्यासाठी किंवा इलेक्शन कार्ड मध्ये कुठल्याही प्रकारचे सुधार करण्यासाठी कुठलाही ऑफिसला जाण्याची गरज नाही आणि हे सर्व मोफत आपण आपल्या घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतो त्याच्याबद्दल माहिती ती जाणून घेऊया.         नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे          नवीन इलेक्शन कार्ड काढण्यासाठी एक एक आयडी प्रूफ ची आवश्यकता असते आणि एक पत्त्याच्या ग्रुपच्या आवश्यकता असते त्याचप्रमाणे जन्माच्या पुरावा सुद्धा द्यावा लागतो व ज्या व्यक्तीचे इलेक्शन कार्ड काढायचे आहे त्याचा एक फोटो सुद्धा लागतो         जन्माच्या पुराव्यासाठी यातील कुठलाही एक द्यावे 1) आधार कार्ड,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट,शाळेचा...